प्रेरणा पुरस्कार-2014 (कॅटेगरी 01-05)

January 10, 2014 12:57 PM0 commentsViews: 101

आयबीएन लोकमत सादर करत आहे….
प्रेरणा पुरस्कार….
सन्मान कर्तृत्त्वांचा…
सन्मान व्यक्तिमत्त्वांचा….
त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा…
आणि त्यात सहभाग आमच्या सोबत तुमचाही…
कळवा तुम्हाला प्रेरणा देणार्‍या व्यक्तींची नावं…
विविध वयोगटातील…विविध क्षेत्रातील महाराष्ट्रीय व्यक्ती…
तुमच्या सूचना आणि ज्युरीजचं मत यातून ठरतील विजेते…

पुरस्कारासाठीच्या कॅटेगरीज आहेत….

राजकारण (01)
समाजकारण (02)
नाटक आणि सिनेमा (03)
शेती विज्ञान (04)
विज्ञान – तंत्रज्ञान (05)
प्रशासकीय सेवा (06)
साहित्य (07)
संगीत (08)
क्रीडा (09)
व्हिज्युअल आर्ट्स (10)

SMS करण्यासाठी टाईप करा
IBNLP < स्पेस> कॅटेगरी क्रमांक <स्पेस> तुम्ही सुचवत असलेलं नाव
आणि पाठवा 51818 या क्रमांकावर

SMS करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी

close