जनता दरबारात गोंधळ

January 11, 2014 6:54 PM1 commentViews: 884

  • umesh jadhav

    दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर भरवलेल्या पहिल्याच जनता दरबाराने आम आदमीचा मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांना पहिल्या पंधरा मिनिटातच पोलीस संरक्षणात जनतेमधून बाहेर पडावे लागले आणि प्रथम सचिवालयाच्या गेटच्या आतून व नंतर गच्ची वरून आम आदमी बरोबर संवाद साधावा लागला.फक्त पंधरा दिवसातच त्यांना जनतेचा ससेमिरा चुकवण्यासाठी गेट आणि गच्चीचा आश्रय घ्यावा लागला. काही महिन्यांनी हेलिकॉप्टर आणि नंतर केवळ टीवीवरून आम आदमीशी त्यांनी संपर्क साधला तर आश्चर्य वाटायला नको.आम आदमी असलेल्या मुख्यमंत्र्याच रुपांतर एका राजकारण्यात कसं होतं हे पाहणं खुपच इंटरेस्टिंग असेल.

close