काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युती फायदेशीर – अशोक चव्हाण

February 22, 2009 8:14 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातल्या लोकसभा निवडणूक जागावाटपातल्या चर्चा जोरदार रंगतायत. पण जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत कुठलाही मतभेद नसून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यावर निवडणूक लढवणं अधिक सोपं जाईल , असे संकेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. वृत्तपत्रांमधून रोजच काहीतरी नवीन छापून येत असतं. त्यावर फारसा विश्वास ठेवू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

close