परभणीत नदीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू

February 22, 2009 5:36 AM0 commentsViews: 7

22 फेब्रुवारी , परभणीमुजीब शेखपरभणी जिल्ह्यात शिर्शीमध्ये चक्क नदीच्या प्रवाहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. गोदावरी नदीमध्ये सात नौका आणि दोन होड्यांमधून हा सोहळा होतोय. शिर्शी इथं सुरु होऊन हा पारायण सोहळा तरंगत 40 किलोमीटर अंतर पार करणार आहे. आठ दिवसांच्या प्रवासात 14 गावातील भक्त या सोहळ्यात सहभागी झालेत. सोहळा पाहण्यासाठीही अनेक गावातून लांबून लांबून लोक येतायत.

close