आली लहर, केला कहर

January 13, 2014 12:52 PM0 commentsViews: 499

schoool bus13 जानेवारी :  ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला फडतरेंचा विदेशी कुत्रा शाळेच्या बसच्या धडकेत जखमी झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घोडबंदर रोडवरील खेवरा सर्कल येथे रेनबो स्कूलच्या 2 बसेसची तोडफोड केली आहे.

 

या प्रकारानंतर कापुरबावडी पोलिस घटनास्थळी रवाना झाले. अज्ञात 10 ते 12 कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलीय. नगरसेविकेचे पती माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांनी हा प्रकार रागातून झाला असल्याचे सांगितले आहे.

close