राजू शेट्टींचं प्रगतीपुस्तक

January 16, 2014 10:40 PM0 commentsViews: 2638


16 जानेवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार आहेत. रस्त्यावरच्या लढाईतला नेता अशी राजू शेट्टी यांची ओळख आहे. पाच वर्षाच्या आपल्या कारकीर्दीविषयी काय वाटतंय हे जाणून घेऊन खुद्द राजू शेट्टी यांच्याकडून..

खासदार निधीचे प्रगतीपुस्तक

* खासदाराचे नाव – राजू शेट्टी
* मतदारसंघाचे नाव – हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
* उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
* मंजूर निधी – 17.57 कोटी रुपये
* खर्च केलेला निधी – 12.56 कोटी रुपये
* खासदार निधीचा एकूण वापर – 70%

सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या
* स्वतंत्रपणे : 16
* संयुक्तपणे : 7
* एकूण : 23

close