मोदींना चहाची टपरी काढून देऊ -अय्यर

January 17, 2014 12:23 PM1 commentViews: 514

mani shankar iyer17 जानेवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान बनू शकणार नाही, त्यांना हवं असल्यास आम्ही त्यांना चहाची टपरी काढून देऊ अशी खळबळजनक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक सुरू होण्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांचा तोल सुटला आणि म्हणाले, मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की मोदी देशाचे पंतप्रधान कधीच बनणार नाही.

  • vikram chavn

    चहाची टपरी मोदी यांची कप धुवायला मणिशंकर अय्यर

close