रेहमानमुळेच ऑस्कर मिळालं – गुलजार

February 23, 2009 4:44 PM0 commentsViews: 7

23 फेब्रुवारी जय हो गाण्यासाठी रेहमानबरोबर गीतकार गुलजार यांनांही ऑस्कर अवॉर्ड मिळाला.ऑस्कर मिळाल्याबद्दल गुलजार यांना विचारलं असता ते म्हणाले, मी केवळ एक गीतकार आहे, आणि गीतकाराच्या भूमिकेतून मी कधी ऑस्करची अपेक्षा करू शकत नाही. हे सर्व शक्य झालं ते केवळ ए.आर.रेहमानमुळेच. जय हो या गाण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यानंतर आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.व्हिडिओ पाहण्यासाठी समोर क्लिक करा

close