भीक मांगो आंदोलन

January 20, 2014 9:00 PM0 commentsViews: 119

20 जानेवारी : कोल्हापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चिघळलं. अंगणवाडी सेविकांनी ताटवाटीसह निदर्शनं केली. शेकडो अंगणवाडी सेविका यासाठी रस्त्यावर उतरल्या. कोल्हापूर बसस्थानकासमोर त्यांनी भीक मांगो आंदोलनही केलं. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन केलंय.

close