हापूस आला

January 22, 2014 6:03 PM0 commentsViews: 169

22 जानेवारी : हिवाळी हंगामातला हापूस जानेवारी महिन्यातच विक्रीसाठी दाखल झालाय. पुण्यातील जुन्नरवरुन हापूस आंब्यांच्या पाच पेट्या एपीएमसीत दाखल झाल्या आहेत. कृत्रिम खताचा वापर करुन नैसर्गिकरित्या तयार केलेला आंबा आता विदेशात जाणार आहे. दुबईला या हापूस आंब्याची मागणी मोठी असून डझनी 1,100 रुपये या भावाने हा आंबा निर्यात केला जाणार आहे.

close