काँग्रेसच्या सांगली शिबिरातील नेतेमंडळींच्या डुलक्या

February 25, 2009 2:35 PM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारी सांगलीआसिफ मुरसलनिवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांचं ब्रेन वॉश व्हावं, यासाठी काँग्रेसनं सांगलीत शिबिर घेतलं.एकीकडे राष्ट्रवादीच्या हालचालींनी पक्षनेतृत्त्वाची झोप उडाली. पण या शिबिरात नेतेमंडळीं मात्र चक्क डुलक्या काढण्यात गर्क असलेली पहायला मिळाली. पाहुया शिबिरातल्या निद्रादेवीचे प्रताप. समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close