ओबेरॉय हॉटेलमधलं दहशतवाद्यांचं सीसी टीव्ही फुटेज

February 25, 2009 2:39 PM0 commentsViews: 26

25 फेब्रुवारी मुंबई26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशतवादी बिनधास्त फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज आयबीएन-लोकमतला उपलब्ध झालं आहे. अब्दुल रेहमान जुनेद आणि फादुल्ला हे दोन दहशतवादी या फुटेजमध्ये फिरताना दिसत आहेत.

close