इम्फाळमध्ये स्फोट; जीवितहानी नाही

January 26, 2014 11:49 AM0 commentsViews: 99
Image img_175012_delhiblast_240x180.jpg26 जानेवारी :  प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या आधी मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये एक बॉम्बस्फोट झाला यात कुठलीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समजलेले नाही.
 
इम्फाळच्या मध्यभागातील कांगला येथे आज (रविवार) सकाळी 8 च्या सुमारास स्फोट झाला. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही याच परिसरात आहे. या स्फोटानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
close