मनसेची ‘टोल’धाड

January 27, 2014 7:38 PM0 commentsViews: 2744

जोपर्यंत टोल कशासाठी वसूल होतो हे सांगत नाही तोपर्यंत राज्यभरात कुठेही टोल भरू नका, तुम्हाला कोणी टोल भरण्यासाठी अडवलं तर त्याला तुडवा, ट्रॅफिक जॅम झाली तर होऊ द्या, काही झाले तरी चालले पण टोल भरु नका असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांनी दिली. आणि राज यांनी आदेश देऊ काही तास होत नाही तेच मनसेसैनिकांनी टोलनाक्यांवर हल्लाबोल केलाय. संपूर्ण मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, औरंगाबादमध्ये मनसैनिकांनी टोलनाके फोडून काढले आहे.

close