‘ऐ मेरे वतन के लोगों’

January 27, 2014 10:43 PM0 commentsViews: 2446

‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्याबरोबर तब्बल 1 लाख लोकांनी हे गाणं गायलं. या कार्यक्रमाला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

close