ऍम्ब्युलन्स आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत, 6 जण ठार

January 28, 2014 8:45 AM0 commentsViews: 143

nag acci28 जानेवारी : नागपूरमध्ये कोंढाळीजवळ ऍम्ब्युलन्स आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सहा जण ठार तर एक जखमी झाला आहे.

सोमावारी मध्यरात्री रुग्णाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होते. त्यावेळी एका खासगी बसने ऍम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या अपघातात ऍम्ब्युलन्सचा चालकसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही ऍम्ब्युलन्स भुसावळहून नागपूरला जात होती.

close