सुप्रसिद्ध नार्को ऍनालिस्ट डॉ. एस. मालिनी निलंबित

February 26, 2009 4:53 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी भारतातल्या सुप्रसिद्ध नार्को ऍनालिस्ट डॉ. एस. मालिनी यांना कर्नाटक सरकारनं निलंबित केलंय. बंगळुरूमधल्या फोरेन्सिक लॅबच्या त्या सह संचालक होत्या. आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डॉ. मालिनी या देशातल्या अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासकार्यात होत्या. तेलगी स्टॅप घोटाळा, आरुशी हत्या प्रकरण आणि मालेगाव बॉम्बस्फोट यासारख्या प्रकरणांचा त्यात समावेश आहे.

close