नांदेड तालुक्यात बंद

February 26, 2009 4:36 AM0 commentsViews: 7

26 फेब्रुवारी नांदेड जिल्ह्यातल्या इस्लापूरमध्ये रविवारी एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. परंतु या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही.त्यामुळे संतप्त आदिवासांनी चार तालुक्यात बंद पुकारला. नांदेडमधल्या हिमायतनगर, किनवट, हातगाव, बोकर या ठिकाणी बंद पुकारण्यात आलाय. या प्रकरणी संतप्त आदिवासी कार्यकर्त्यांनी बुधवारी तोडफोड केली होती.

close