मंत्रालय कर्मचा-यांचं काम बंद आंदोलन स्थगित

February 26, 2009 2:46 PM0 commentsViews: 4

26 फेब्रुवारी मंत्रालय कर्मचा-यांनी दोन दिवसांचं काम बंद आंदोलन स्थगित केलंय. केंद्रसरकारच्या शिफारशीप्रमाणे राज्यसरकारने सहावा वेतन आयोग लागू केला नाही, म्हणून मंत्रालय कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी वगळून आंदोलन सुरू केलं होतं. सोमवारी मुख्यमंत्री या कर्मचारी संघटनाशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान सरकारनं आंदोलकांचा दोन दिवसांचा पगार कापला आहे.

close