अरुण गवळी बसपात जाणार

February 27, 2009 3:20 PM0 commentsViews: 140

27 फेब्रुवारी, मुंबईनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण कुंपणावर बसलेले असताना अरूण गवळीनं बसपामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय सेना हा आपला पक्ष गवळी बसपामध्ये सामील करण्याची शक्यता आहे. तसंच गवळी पश्चिम मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबतचा फैसला आठवड्याच्या आत घेऊ, असं गीता गवळीं अरुण गवळीच्या मुलीनं सांगितलंय. अरूण गवळी सध्या जेलमध्ये आहे.