‘मोनोरेल’ धावली

February 1, 2014 7:48 PM0 commentsViews: 1518

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी देशातील पहिली आणि जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल आता मुंबईकरांची झाली आहे. आज (शनिवारी) दुपारी देशातल्या पहिल्यावहिल्या मोनोरेलचं उद्घाटन दिमाखात पार पडलं. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला .

close