ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकर यांची खास प्रतिक्रिया

February 28, 2009 10:28 AM0 commentsViews: 4

28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन. सी व्ही रमण यांना रमण इफेक्टच्या संशोधनासाठी नोबेल प्राइझ मिळालं. याच घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकर यांनी आयबीएन लोकमतला खास प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी समोरचा व्हिडिओवर क्लिक करा.

close