मुंबई ते शिर्डी रेल्वे सुरू

February 28, 2009 1:06 PM0 commentsViews: 52

28 फेब्रुवारी साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते शिर्डी रेल्वे सुरू झाली आहे. रेल्वेमंत्री लालूप्र्रसाद यादव यांनी या नव्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी 87 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं शिर्डी रेल्वे स्टेशनचं उदघाटनही त्यांनी केलं. मुंबईतून दररोज दोन हजार प्रवाशी शिर्डीत येत असतात. या गाडीमुळे त्यांची मोठी सोय होणार आहे

close