असं आहे फेसबुकचं ऑफिस

February 5, 2014 8:16 PM0 commentsViews: 2816

फेसबुक…या चार शब्दांनी सोशलसाईटची भाषाचं बदलली..अब्जावधी लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेलं फेसबुक 10 वर्षांचं झालंय. आपला 10 वा वर्धापन दिन फेसबुक साजरा करत आहे. पण ज्या ठिकाणाहून फेसबुकाचा गाडा हाकला जातो त्याची ही झलक..फेसबुकचं ऑफिस इतकं सुंदर आहे की, कुणालाही इथे नोकरी करावीशी वाटेल. फेसबुकला घडवणारे कर्मचारी ऑफिसला सायकलवरुन येतात. एवढेच नाही तर ऑफिसमध्ये ‘टेन्शन फ्री’ काम करता यावं यासाठी कर्मचार्‍यांसाठी बास्केट बॉल, स्केटची सोय आहे. त्याचबरोबर ड्रम सेटही वाजवण्यासाठी आहे.

close