वाजपेयींना मिळणार एम्समधून डिस्चार्ज

March 1, 2009 1:40 AM0 commentsViews: 114

1 मार्च, नवी दिल्ली देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय यांना आज एम्समधून डिसचार्ज देण्यात येणार आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत आता सुधार आहे. आणि डॉक्टरांनी त्यांना पुर्णपणे फिट असल्याचं घोषीत केलंय. गेले 26 दिवस ते एम्सच्या आयसीयु विभागात दाखल होते. त्यांना छातीचा इन्फेकशन झाला होता.

close