रॅम्प वॉकवर सेलिब्रिटींचा ‘जलवा’

February 7, 2014 3:24 PM0 commentsViews: 533

‘सेव्ह गर्ल चाईल्ड’चा नारा देण्यासाठी आता अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला आता पुढे सरसावल्या आहेत. ताज लॅन्ड्स एन्ड हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात लिलावती हॉस्पिटलच्या गर्ल्ड चाईल्ड कॅम्पेनकरता या दोघींनी रॅम्पवॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री प्रिती झिंटा, मलायक खान अरोरा, लारा दत्ता, इशा कोप्पीकर, महिमा चौधरी, मानसी स्कॉट, स्वरा भास्कर, एव्हलीन शर्मा आणि मंदिरा बेदी यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

close