खोटा पैसा ओळखायचा कसा?

February 7, 2014 8:46 PM0 commentsViews: 1535

खोट्या नोटा कशा ओळखायच्या ?

– 2005 च्या आधी छापलेल्या सर्व नोटा 1 एप्रिल 2014 पासून रिझर्व्ह बँक परत घेणार आहे
– या नोटा बदलण्याची घाई नाही, पण त्या बदलून घेणं जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य
-2005 नंतर छापलेल्या सर्व नोटांच्या तळाशी छपाईचे साल नमूद केलेले असते
-तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेऊ शकतात
– तुम्ही कायदा पाळणारे नागरिक असाल, तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही
– तुम्ही कितीही नोटा बदलून घेऊ शकतात

close