युपीएचे पुढचे पंतप्रधान मनमोहन सिंगच – राहुल गांधी

March 3, 2009 1:45 PM0 commentsViews: 2

3 मार्च, पुणे मनमोहन सिंग हेच युपीएचे पुढचे पंतप्रधान असतील, असं काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सांगितलय. राहुल गांधी पुणे दौर्‍यावर आहेत. पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अस आवाहनही राहुल यांनी केलं. यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केलं.

close