भुजबळांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

March 3, 2009 1:59 PM0 commentsViews:

3 मार्च, मुंबई राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती भुजबळ यांनी दिली. कालच शरद पवार, सुप्रिया सुळे, तसंच विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाळासाहेबांची भेट घेउन, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.

close