असीमानंदनं मुलाखत ‘कॅराव्हान’ने केली प्रसिद्ध

February 9, 2014 6:35 PM1 commentViews: 653

caraven on aseemanand09 फेब्रुवारी :  2007मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या असीमानंदनं यांनी कॅराव्हान मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीचा वाद सध्या पेटलाय. याप्रकरणी कॅराव्हानने आज या मुलाखतीचे उतारे प्रसिद्ध केलेत.

2007मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांना सरसंघचालक मोहन भागवत यांची संमती होती, याचे दाखले असलेले उतारे त्यांनी प्रसिद्ध केलेत. असीमानंदनं अगदी खुलेपणानं बोलत असल्याचं या उता-यांवरून दिसतंय.

मात्र, या उतार्‍यांवरून असीमानंदनं  यांना आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहोत ती पत्रकार आहे,याची जाणिव होती की नाही हे या उतार्‍यांवरून स्पष्ट होत नाहीय.

दरम्यान, आपण, जेव्हा त्या महिलेशी बोललो तेव्हा ती वकील असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं, असा दावा असीमानंदनं केला आहे.

असीमानंदनं

  • sharad kulkarni

    mulat 2007 chi mulakhat ata prsidha karane mhnajech rajkiya dav asu shokato

close