राज्याचे पोलीस महासंचालक आणखी दहा दिवसांनी ठरणार

March 4, 2009 1:37 PM0 commentsViews: 4

4 मार्च, मुंबई सुधाकर कांबळेराज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा निर्णय आणखी 10 दिवस लांबणीवर गेलाय. नवा पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयानं आणखी 10 दिवसांची मुदत दिलीय. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत वेळ द्यावा अशी राज्य सरकारनं मुदत मागितली. हायकोर्टानं 10 दिवसांची मुदत वाढ दिलीये. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या पदी एस. एस. र्वीक यांचं नाव चर्चेत आहे.

close