‘ऑटो एक्स्पो’ची सफर

February 13, 2014 10:33 PM0 commentsViews: 471

“व्वा काय कार आहे…”हे बोल होते ‘ऑटो एक्स्पो’मध्ये फिरणार्‍या कारवेड्यांची.. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑटो एक्स्पो 2014′ मध्ये येणार्‍या वर्षात न पाहिलेल्या कार, बाईक पाहून सर्वच जण अवाक् झाले. कार मधील आंतराष्ट्रीय दादा कंपनी असो किंवा मेड इन इंडिया ‘देसी’ कार असो..सर्वच गाड्यांनी ग्राहकांची मनं जिंकली. अनेक नामांकित कंपन्यांनी येणारी मॉडेल्स सादर करून ग्राहकांना अनोखी मेजवानीच दिली. विशेष म्हणजे या ऑटो एक्स्पोला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह सर्वच बॉलिवूड स्टारर्सनी हजेरी लावून ऑटो एक्स्पोला ‘चार चाँद’ लावले. अशा या ‘ऑटो एक्स्पो’चीही सफर…

close