मोदी भावना भडकवतात – अशोक चव्हाण

March 4, 2009 6:02 PM0 commentsViews: 1

4 मार्च, यवतमाळ नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येवून जातीय भावना भडकवत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय.ते यवतमाळमध्ये बोलत होते.मोदींचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही असंही ते म्हणाले.मराठा आरक्षण प्रश्नाचं राजकारण करू नका असं आवाहनही त्यांनी केलं.

close