अभिनेत्री नगमा निवडणुकीच्या मैदानात ?

March 4, 2009 6:15 PM0 commentsViews: 8

4 मार्च, मुंबई दक्षिणेकडची प्रसिद्ध अभिनेत्री नगमाला आता राजकारणाचे वेध लागलेत. मी मूळ मुंबईची आहे आणि म्हणून काँग्रेसनं उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून तिकीट द्यावं अशी मागणी तिनं पक्षाच्या श्रेष्ठींकडे केली आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या मतदारसंघातून तिकीट मिऴण्याची शक्यता कमी आहे.

close