गुन्हेगारांना शिक्षा हवीच – पाक परराष्ट्रमंत्री शाह महमद कुरेशी

March 4, 2009 6:19 PM0 commentsViews: 4

4 मार्च , लाहोरपाकिस्तान आणि श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तान हा श्रीलंकेचा मित्र असल्याचं श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री रोहोता बोगोल्लोगामा यांनी सांगितलं. तर श्रीलंकेचे पाकिस्तानसोबत विशेष संबंध असल्याचं पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमद कुरेशी यांनी सांगितलं. गुन्हेगारांना सीमेचं आणि देशाचं बंधन नसतं. त्यांना शिक्षा करणं हाच प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले.

close