जय हो झालं काँग्रेसच्या मालकीचं

March 5, 2009 9:13 AM0 commentsViews: 5

5 मार्चजय हो या गाण्यानं गुलजार आणि रेहमान यांना ऑस्कर अवॉर्ड मिळवून दिलं. आता याच गाण्याच्या मदतीनं मतदारांची मनं जिकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होणार आहे. येत्या निवडणुकीत प्रचाराकरता काँग्रेसनं या गाण्याचे हक्क 1 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. गुलजारांनी मात्र अशाप्रकारे या गाण्याचा राजकारणासाठी वापर होणं योग्य नाही असं म्हंटलं होतं.

close