मुंबईत 10 टक्के पाणी कपात

March 5, 2009 4:21 AM0 commentsViews:

5 मार्चमुंबई शहरात आज 10 टक्के पाणी कपात होणार आहे. पीसे आणि पांजरपोळ पंपाला होणारा वीज पुरवठा बुधवारी 3 तास ठप्प झाला होता. त्याचा परिणाम वॉटर पंपावर झाला. यामुळे मुंबईला पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा कमी पडत आहे. यामुळे आज मुंबई शहरात 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

close