गडचिरोलीत सात माओवादी ठार

February 18, 2014 11:08 AM0 commentsViews: 112
Image img_237092_chatsigad55_240x180.jpg18 फेब्रुवारी :  महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील अलितोला गावाजवळ आज (मंगळवार) झालेल्या चकमकीत चकमकीत 7 नक्षलवादी ठार झालेत. मृतांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
हे सर्व नक्षलवादी प्लॅटून दलमचे आहेत, या चकमकीमध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमा झालेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. नक्षलवादविरोधातील कारवाईचे हे मोठे यश मानले जात आहे.

 

close