शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा

March 7, 2009 11:25 AM0 commentsViews: 4

7 मार्च, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. चेस्ट इन्फेक्शनच्या त्रासामुळं बाळासाहेब ठाकरेंना गेल्या आठवड्यात लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

close