कीर्तनाचे आयोजन

February 20, 2014 5:38 PM0 commentsViews: 369

20 फेब्रुवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सहा महिने पूर्ण झाले. पण अजूनही मारेकरी मोकाटच आहेत. पोलिसांनी जे आरोपी पकडलेत त्यांची कसून चौकशी करावी, हत्येमागचं कारण आणि सूत्रधारांना शोधावं यासाठी आज राज्यभर ‘एक उपास वेदनेचा’ हे आंदोलन करण्यात येत आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीनं पुण्यात किर्तनातून प्रबोधनाचे आयोजन आलंय. ज्या ठिकाणी दाभोलकरांची हत्या झाली होती त्याच ठिकाणी या किर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.

close