‘मोदींचं राजकारण फिल्मी’

February 20, 2014 10:02 PM1 commentViews: 740


20 फेब्रुवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत, असं भाजप म्हणतंय, पण ते तर फिल्मी हिरोप्रमाणे राजकारण करत आहे असा टोला आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी लगावला. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे आरोप केलेत. तसंच गुजरात दंगलप्रकरणात एसआयटीचा आलेला अहवाल म्हणजे नरेंद्र मोदींना क्लीन चीट मिळाली असं म्हणता येणार नाही, असं मत आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी व्यक्त केलंय.

  • umesh jamsandekar

    मेघाताई संसदेची आजची परिस्थिती पाहता तुमच्या सारख्या नेत्यांनी संसदेत देशाच नेतृत्व कराव यामध्ये कुणाचही दुमत नाही. परंतु आपण कोणत्या विचारसरणीला साथ देवून संसदेत जात आहोत याचाही विचार आपल्यासारख्या प्रामाणिक आणि त्यागी व्यक्तीने करणे गरजेच आहे. निवडणूक लढवायची होती तर अण्णांना सांगून अपक्ष जरी उभे राहिला असतात तर तिथली जागा आपल्यासाठी आणि अण्णाच्या सन्मानार्थ सर्व पक्षीयांनी मोकळी सोडली असती. कदाचित बिनविरोध निवड झाली असती. मेघाताई वाईट या गोष्टीच वाटत कि साधू संतांची महती सांगणारी मानस ज्यावेळी एका बुवाच्या नडला लागतात. आपण विजयी व्हावं हीच सदिच्छा.

close