शिवसेना – भाजपमधल्या युतीची अधिकृत घोषणा होणार

March 9, 2009 7:56 AM0 commentsViews: 1

9 मार्च भाजप-शिवसेना युतीतला जागा वाटपाचा घोळ सुटल्याचं सागण्यात येतंय. जागावाटपाबाबत आज घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ-वाशिम,दक्षिण मुंबई या जागा भाजपनं,शिवसेनेसाठी सोडल्याचं समजतंय.तर जळगाव, भिवंडी पालघर,उत्तर मुंबई या जागा भाजप लढवणार असल्याची माहिती मिळती आहे. शिवसेना प्रमुख घरी परतल्यानं युतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

close