पुण्याचे पीएसआय आर.आर. शेळके निलंबित

March 9, 2009 7:51 AM0 commentsViews: 1

9 मार्च, पुणे घरफोडी प्रकरणातील आरोपी अमोल कुचेकर याचा पोलीस कोठडीतील मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू प्रकरणी पीएसआय आर.आर.शेळके,यांना निलंबीत करण्यात आलं. अमोल कुचेकरचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येतोय. काल संतप्त जमावानं तोडफोडही केली.