धुमसतंय युक्रेन

February 22, 2014 7:30 PM0 commentsViews: 788

22 फेब्रुवारी : युक्रेनची राजधानी किवमध्ये जनक्षोम उसळलाय. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती यानुकोविच यांनी रशियासोबत संबंधाबाबतचा करार युरोपीय संघासोबत रद्द केला होता. त्यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये याला विरोध करण्यात आलाय. याविरोधात तेव्हापासून आंदोलनला सुरूवात झाली. मात्र मागील आठवड्यात या आंदोलनाने उग्र रुप धारण केलंय. पोलीस आणि आंदोलकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 75 जणांचा बळी गेलाय.

close