सोनाक्षीचे ‘तेवर’

February 22, 2014 8:43 PM0 commentsViews: 910

बॉलिवूडची ‘दंबग गर्ल’  सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर आगामी सिनेमा तेवरच्या निमित्ताने एकत्र येत आहे. या सिनेमात मनोज वाजेपयी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तेवर सिनेमा हार तेलुगू सिनेमा ‘ओक्क्डु’चा रिमेक आहे. तेवर हा सिनेमा 4 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

close