नागपूर : गारांचा वर्षाव

February 24, 2014 12:35 PM0 commentsViews: 2119


24 फेब्रुवारी :  नागपूर जिल्ह्यात रविवारी गारांचा पाऊस पडल्यानं पिकांचं नुकसान झालंय. यात विशेषत: संत्री, गहू आणि चण्याच्या पिकांच नुकसान झालंय. कटोल, कलामेश्वर, नारखेड, कामठी, कोराडी, साओनेर आणि पाचखेडी परिसरात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

close