कलाविष्कार प्रदर्शन

February 24, 2014 2:20 PM0 commentsViews: 102

24 फेब्रुवारी :   संपूर्ण देशभरात कलेचं माहेरघर समजल्या जाणार्‍या जे.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या कलाप्रकारांचं प्रदर्शन नुकतचं जे.जे. महाविद्यालयात भरल होतं.विद्यार्थ्यांना आपली कला साकारता यावी आणि त्याची योग्य त्या प्रकारे प्रदर्शनात्मक मांडणी करता यावी हा या प्रदर्शनामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे हे प्रदर्शन पाहताना हेविद्यार्थ्यांनी नव्हे तर एखाद्या निष्णात कलाकारानी साकारली आहेत, इतक्या उच्च दर्जाच्या या कलाकृती आहेत.

close