कुठे आहे भरड धान्य?

February 26, 2014 9:50 PM0 commentsViews: 322

26 फेब्रुवारी : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेची फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात अंमलबजावणी सुरू झाली. कुणीही उपाशी राहू नये, हा या योजनेमागचा मूळ हेतू. पण, या हेतूलाच हरताळ फासला गेलाय. राज्यात अन्न अधिकार योजनेचा पुरता फज्जा उडालाय. रेशन दुकानांमध्ये भरड धान्य उपलब्धच नाहीये. एपीएल, अंत्योदयच्या लाभाथीर्ंना अन्न अधिकाराचा लाभ मिळत नाहीये. लाभाथीर्ंचे निकष चुकीचे असल्याच्या तक्रारी येतायत. त्यामुळे नवा कायदा आल्यावर आधीच्या अनेक लाभाथीर्ंना धान्य मिळणं बंद झालंय आणि ते चिंतेत सापडले आहेत.

close