‘सणाच्या ग माहेरी’च्या निमित्ताने

February 27, 2014 10:50 AM0 commentsViews: 144

27 फेब्रुवारी : महाराष्ट्राची संस्कृती हि आगळीवेगळी संस्काराची सण उत्सव साजरे करत महिलांना मान सन्मान देणारी अशी संस्कृती आहे. आजच्या युगात सावित्रीरूपी महिलांची वेगवेगळी रूपं सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी म्हणून अस्मिक निमित्त ‘सणाच्या ग माहेरी’ या 50 कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा 50 वा प्रयोग होत आहे.

यासाठी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या प्रयोगात लावणी, कोळीगीत, गवळण आणि मराठी सण साजरे करण्याची पद्धत दाखवण्यात येणार असून या साठी विशेष 3 डी देखावाही उभारण्यात येणार आहे.

close