डोंबिवलीत ग्रंथदिंडी

February 27, 2014 3:09 PM0 commentsViews: 120

27 फेब्रुवारी : मराठी भाषादिनानिमित्त आज डोंबिवलीत ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलंय. या ग्रंथ दींडी त अनेक चित्ररथांचाही समावेश होता. याशिवाज आदिवासी तारप नृत्य ,लेश्रीम , लाठीकाठी आणि पारंपरिक ढोलताशांचाही यात समावेश होता सायबर गुन्हे, भारतीय खेळ, महाशिवरात्री आणि वारकरी परंपरा दाखवणारे चित्ररथदेखील यावेळी या ग्रंथ दिंडीत सहभागी होत.

close